by Riddhi Mehta, 2nd BPTh
निखळ, निव्वळ,पारदर्शी अशी असते मैत्री
आई-बाबांच्या प्रेमापेक्षा मोठी वाटते मैत्री
दुःखाची फूंकर,सुखाची चाहुल, अशी असते मैत्री
आनंदाचे अश्रु, संकटाची मात, अशी असते मैत्री
रक्ताच्या नात्यापेक्षा घट्ट वीण, अशी असते मैत्री
ज्यांना ती गवसली, त्यांचे जगणे झाले सुसह्य
अशी असते मैत्री.